महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केएलई शेषगिरी कॉलेजतर्फे आयपी यात्रा उत्साहात

06:16 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीच्या डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने नॅशनल आयपी यात्रा-2024 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उद्योजक डॉ. सचिन सबनीस, डीआयसीचे सहसंचालक सत्यनारायण भट, उद्योजक किरण कुलकर्णी, उद्योजक व्यंकटेश पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

प्राचार्य डॉ. एस. एफ. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून लघु उद्योजक क्षेत्राला संशोधनाची गरज याविषयी माहिती दिली. संचालक शिवयोगी तुरमुरी यांनी केएलई टेक्नॉलॉजी व लघु उद्योजकांचे समन्वय व्यवसाय वृद्धीसाठी किती महत्त्वाचे आहे, याची माहिती दिली. डॉ. अरुण तिगडी यांनी प्रास्ताविक केले तर हरिश अगादी यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article