For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काहेरच्या पदवीदान समारंभाला उपराष्ट्रपतींना निमंत्रण

11:01 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
काहेरच्या पदवीदान समारंभाला उपराष्ट्रपतींना निमंत्रण
Advertisement

डॉ. प्रभाकर कोरेंनी घेतली भेट

Advertisement

बेळगाव : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. शनिवारी नवी दिल्ली येथे ही भेट झाली. डॉ. प्रभाकर कोरे यांनी उपराष्ट्रपतींशी चालू घडामोडींवर चर्चा केली. यावेळी काहेरच्या 14 व्या पदवीदान समारंभासाठी उपराष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.