Solapur : उमरगा नगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू
05:23 PM Nov 13, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने घेतली उमेदवारांची मुलाखत
Advertisement
उमरगा : उमरगा नगरपरिषदेसाठी भाजपने घेतलेल्या मुलाखतीत नगराध्यक्ष पदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी ४० इच्छुकांनी मुलाखती दिल्या. उमरगा नगरपरिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांनी लावली हजेरी लावत या मुलाखतींच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्य करणाऱ्या कार्यकत्यांची कामगिरी, जनसंपर्कआणि पक्षनिहेचा आढावा घेण्यात आला
याप्रसंगी नगराध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन चालुक्य, डॉ. उदयसिंह मोरे, साईराज टाचले, प्रदीप चालुक्य यांनी मुलाखत दिली. यावेळी निवडणूक निरीक्षक वताभाऊ राजमाने, प्रदीप शिंदे, माधव पवार, निवडणूक प्रभारी सिद्धेश्वर माने, उमरगा शहर मंडल अध्यक्ष साईराण टाथले यांची प्रमुख उपस्थिती होती.
Advertisement
Advertisement