महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तळवडे जिल्हा परिषद मधील २१०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

04:12 PM Jul 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

संदीप गावडे यांचा उपक्रम

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत तळवडे जिल्हा परिषद गटात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला.तळवडे,नेमळे,मळगाव मधील सर्व शाळा महाविद्यालयांच्या २१०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .दरवर्षी संदिप गावडे यांचा माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो. खूप खूप शिका, मोठे व्हा, आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. देशाचे चांगले नागरिक बना, शिक्षक हे गुरुच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल केली पाहिजे असे मार्गदर्शन श्री गावडे यांनी विद्यार्थ्यांना केले.यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे,मळगाव सरपंच हनुमंतप्रसाद पेडणेकर, बाळा बुगडे, मंगलदास पेडणेकर, सर्व बूथ अध्यक्ष, गाव अध्यक्ष, महिला अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # konkan # sandeep gawde # talwade # sindhudurg#
Next Article