For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत अंतिम फेरीत

06:30 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेत मंगळवारच्या सामन्यात भारताने नेपाळचा 4-0 अशा गोल फरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता या स्पर्धेत यजमान आणि विद्यमान विजेता बांगलादेश व भारत यांच्यात जेतेपदासाठीची लढत येत्या गुरुवारी होणार आहे.

मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघातील नेहाने 54 व्या आणि 80 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. सुलंजना राऊळने 85 व्या तर क्लिंडी कोलेनीने 93 व्या मिनिटाला गोल नोंदविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.