For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Municipal Election 2025 : साताऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुकीकरता आदेशाची वाट न पाहता भरले अपक्ष अर्ज

05:17 PM Nov 17, 2025 IST | NEETA POTDAR
satara municipal election 2025   साताऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुकीकरता आदेशाची वाट न पाहता भरले अपक्ष अर्ज
Advertisement

                               साताऱ्यात  अर्ज दाखल प्रक्रियेत उत्सुक उमेदवारांची गर्दी

Advertisement


सातारा
: नगरपालिकेच्या निवडणुकीकरता अर्ज सादर करण्याची मुदत दि. १७ च्या दुपारी तीन पर्यंत असून केवळ काही तास उरलेले असून कागदपत्रे तयार आहेत. फार्म मरायला नेत्यांचा आदेश नसल्याने इच्छुकांनी अद्याप घेतलेला अर्ज आणि कागदपत्रे तशीच ठेवली आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी तुरळक गर्दी होती. प्रामुख्याने माजी नगराध्यक्न निशांत पाटील, माजी पाणी पुरवठा सभापती स्वाती आवेकर, करंजेतील भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यां पूजा बोराटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी कोणाला आदेश मिळतो आणि कोण गारेच्या गणपतीकडे जातो याकडे लग्न राहणार आहे.

रविवारी सकाळपासून नगपालिकेत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यामध्ये नगराध्यक्षासाठी सनी काटे, अभिजित आबाहे वियुकते यांनी अपश्न अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये अभिजित विधुकले यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा ऑन कॅमेऱ्यात साताऱ्याचा सितारा करणार आहे. बोरल्यांकडे खासदारकी आहे. पाकल्याकडे आमदारकी आहे. त्यांनी आता माझ्याकडे सातारा नगरपालिका द्यावी. मी साताऱ्याचा सितारा करतो, अशा शब्दात हटके मागणी काळा गॉगल घालून प्रतिक्रिया देताना केली आहे.

Advertisement

त्याचबरोबर दाखल झालेल्या अर्जामध्ये लक्ष्मी राठोड यांनी प्रभाग २ मधून अपश्न, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांनी प्रभाग ४ मधून अपश्न, विकास घुमाळ यांनी प्रभाग ४ मधून अपक्ष, माजी पाणी पुरवठा सभापती स्वाती आआंबेकर यांनी प्रभाग ५ मधून अपक्ष, पूजा बोराटे यांनी प्रभाग ६. रविराज किरनि यांनी प्रमाग ६ मधून अपक्ष, बिजय शेळके यांनी प्रभाग ६ मधून अपत, सुजाता कुराहे यांचा प्रभाग ७ मधून अपश्न, संगीता दत्तू

धवगचे यांचाप्रभाग ७ मधून अपश्न, धीरज याडगे यांधा प्रभाग ७मधून अपक्ष, योगिता गालफाडे यांचा प्रभाग ८, प्रणव सावंत यांचा प्रभाग ११, रुपेश गौड यांचा प्रभाग १३ मधून, तौफिक पालकर यांनी प्रभाग १४ मधून अपक्ष, आयशा शेख यांनी प्रभाग १५ मधून अपह स्वाती आंबेकर यांचा प्रभाग १५ अपक्ष, बाळासाहेव नलवडे यांचा प्रभाग १७ मधून अपक्ष, मेघा कांबळे यांचा प्रभाग १७ मधून अपक्ष, प्रसन्न अवसरे यांचा प्रभाग १९मधून अपक्ष, किशोर पंडित यांचा प्रभाग २१ मधून अपश्न, गौरव इमडे यांचा प्रभाग २२ मधून अपक्ष, संतोष उर्फ नाना इबलक यांचा प्रभाग २२ मधून अपन राहुल नलावडे यांचा प्रभाग २४ मधून अपश्न अर्ज दाखल
करण्यात आला आहे. आर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. १७ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून त्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी गर्दी मोठ्या प्रमाणावर होणार असून नगरपालिकेकडे येणाऱ्या रस्त्याची वाहतूक ही वळवण्याची शक्यता आहे

Advertisement
Tags :

.