For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात

10:59 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप  सोसायटीतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात
Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले. संचालक मंडळ गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, डॉ. दामोदर वागळे, सीईओ अभिजित दीक्षित, सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी व सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.