महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी चलन साठ्यात 2.56 अब्ज डॉलर्सची वाढ

06:13 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

10 मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 2.56 अब्ज डॉलरने वाढला आहे. याप्रकारे विदेशी चलन साठा 644.15 अब्ज डॉलरवर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे.  या आधीच्या आठवड्यामध्ये देखील विदेशी चलन साठा 3.67 अब्ज डॉलरने वाढला होता. त्या आठवड्यात तो 641.59 अब्ज डॉलरवर राहिला होता. या आधीच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये सतत चलन साठ्यामध्ये घसरण अनुभवायला मिळाली होती.

Advertisement

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article