महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुडू वक्कलिग समाजाचा 3 ए मध्ये समावेश करा

10:56 AM Dec 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : राज्यातील वक्कलिग समुदायातील उपजात असलेल्या कुडू वक्कलिग समाजाला 3 ए मध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी विधानसौध परिसरात कर्नाटक राज्य कुडू वक्कलिग विकास सेवा संघातर्फे आंदोलन छेडण्यात आले. राज्यात 22 लाख कुडू वक्कलिग समाजातील लोकांची संख्या आहे. मात्र राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समाज मागासला आहे. मात्र समाजाला अद्याप 3 ए आरक्षणापासून दूर रहावे लागले आहे. राज्यातील समाजाला कोणत्याही शासकीय सुविधा व शेतकऱ्यांना सोयीसुविधा मिळत नाहीत, समाजाच्या हितासाठी 3 ए श्रेणीमध्ये कुडू वक्कलिग समाजाचा समावेश व्हावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article