महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्री गणेश ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

10:42 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स कंग्राळ गल्ली आयोजित 45 व्या श्री गणेश ट्रॉफी स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रायोजक सुहास पाटील, शरद पाटील व प्रतीक पाटील, एसपी कार एक्सेसरीजचे संचालक व कंग्राळी गल्लीचे पंच मंडळ मालोजीराव अष्टेकर, शंकर बडवानाचे, बाबुराव कुट्रे, आयोजक पंकज पाटील, विनायक निळकंठ्याचे, सुशांत शिंदे, अनिल पाटील, रोहित मुरकुटे तसेच स्पर्धक व क्षेत्ररक्षक सुनील पाटील, अथर्व शंभूचे, पवन बडवानाचे, सुजित शंभूचे, सचिन सहानी, संदीप पाटील, मनोज निर्मळकर, राजू बडवानाचे, गजानन बडवानाचे, अथर्व यादव, यश अडकूरकर, सुहास अडकूरकर, निंगाप्पा बेनके, आकाश ईटेकर, किरण तळेकर, रोहित पाटील, आर्यन कांबळे, प्रतीक बाळेकुंद्रे, मनोज तहसीलदार, परसराम बडवानाचे, राजू केलीगिरी, परशराम तोरे, रजत शंभूचे, राजू सदरे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये 64 स्पर्धकांनी भाग घेतला होता. सर्व स्पर्धकांसमोर चिठ्ठ्या उडवून मॅचेस ठरवण्यात आल्या व त्यानुसार सहा चेंडूचे शतक ठरवून सामने खेळवण्यात आले. ही पद्धत गेल्या 45 वर्षापासून पावसाळ्यानंतर क्रिकेटला सुऊवात म्हणून एक मुहूर्त समजून क्रिकेटला संपूर्ण बेळगावमध्ये सुऊवात करण्यात येते. केजीबी कंग्राळ गल्ली हा एकमेव संघ अनेक वर्षापासून ही स्पर्धा यशस्वीपणे राबवतो. पावसाचा अडथळा येत असतानाही ही स्पर्धा घेण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article