महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आचरा -पारवाडीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

04:37 PM Jan 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

गेली अनेक वर्षे रखडलेल्या आचरा पारवाडी येथील संतोष सावंत घर ते पारवाडी पुलाकडे जाणारा रस्ता व ब्राम्हणदेव मंदिर फाटा ते पारवाडी मराठी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच सरपंच जेरोन फर्नांडीस ,उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आला. सातत्याने मागणी करूनही रखडलेल्या कामाची सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांनी आचरा ग्रामपंचायत सरपंच , स्थानिक सदस्य यांचे आभार मानले आहेत . यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंदू कदम , श्रुती सावंत, पारवाडी अध्यक्ष अनंत गावडे, ग्रामस्थ उमेश सावंत, अमर पळसंबकर, नंदकुमार परब, सुधीर परब, रोहन, संतोष सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच फर्नांडीस यांनी येणाऱ्या काळात गाव विकासासाठी भरघोस निधी युती शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # aachra # konkan update # marathi news
Next Article