For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत कु. दर्श चोडणकर द्वितीय

04:17 PM Aug 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत कु  दर्श चोडणकर द्वितीय
Advertisement

सावंतवाडी

Advertisement

सह्याद्री फाउंडेशन आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मान्सून महोत्सवाच्या जिल्हास्तरीय सुदृढ बालक स्पर्धेत पाच ते आठ वर्षे गटात कु. दर्श चोडणकर याला द्वितीय क्रमांक मिळाला. त्यावेळी दर्शला माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी पारितोषिक देऊन त्याचे अभिनंदन केले. यावेळी दक्षा चोडणकर , महानंदा चोडणकर आदी उपस्थित होते .

Advertisement
Advertisement
Tags :

.