Sangli Crime : कुपवाडमध्ये धारदार शस्त्रासह दोघे सराईत गुन्हेगार गजाआड
एक अल्पवयीन ताब्यात सहापैकी तिघे पसार
कुपवाड : कुपवाडमध्ये कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या एकूण सहापैकी दोन सराईत गुन्हेगारांना धारदार शरत्रासह पकडून गजाआड करण्यात कुपवाड पोलिसांना यश आले. एका अल्पवयीन तरुणासठी ताब्यात घेतले आहे. शहरातील चाणक्य चौक ते मिरज बायपास रस्त्यावर रॉयल इन हेंटिल समोर मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
एकूण सहाजणांवर गुन्हे दाखल झाले असून उर्वरित तिघे पोलिसांना आव्हान देऊन पसार होण्यात यशस्वी झाले. या कारवाईत संशयित दादासो मारुती शेजूळ (वय २७) व किरण दादासी कोडीगिरे (वय २१, दोघेही रा. वाघमोडेनगर, कुपवाड) जशी अटक केलेल्याची नावे आहेत. एक अल्पवयीन युवक ताब्यात घेतला आहे. सोनू उर्फ बापू हरि येहगे (वय २१, रा. वाघमोडेनगर कुषवाह) व एक अनोळखी असे तिघेजण पसार झाले आहेत.
त्यांच्या शोधासाठी कुपवाड पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. कारवाईत पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातील तीन लाख रुपये किंमतीची मोटारकार व धारवार बाकू जस केला. दरम्यान, पसार झालेल्या दोघांकडून हद्दपारी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे उघडकिस आले. यामध्ये पोलिस अधीक्षक यांनी सराईत गुन्हेगार सोनू उर्फ बापू ठरी हेडगे याला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून दोन वर्षासाठी हद्दपार केले होते. तर निलेश विठोबा गहरे याला सांगली जिल्ला बंदी असताना त्याने न्यायालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सांगली जिल्ह्यात प्रवेश केल्याने या दोघांनी हड्पारी आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाहगे चौकापासून मिरजकडे जाणाया रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी वा मार्गावरील रॉयल इन डॉटेल समोर पोलिसांना एक जातिशान मोटारकार (एम.एच.१२.एल.जे.-४६४४) संशयारपदरित्या थांबलेली दिसली पोलिसांच्या पथकाने तिकडे धाव घेतली असता पोलिस आल्याचे पाहून जंधाराचा फायदा घेत तिघे पसार झाले.
यावेळी सहापैकी एका अत्त्पवयीन तरुणासह तिघांना पोलिसांनी पकडले मोटरकार पोलिसांनी जग केली तिघांना ताब्यात घेऊन कुपवाड पोलिसांनी चौकशी केली असता दादासो रोजुळ व किरण कोंडीगिरे अशी नावे सांगितली. हे सर्वजणा कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याचे प्राथमिक तपासत समोर आले. तशी कबुली दादासो शेजूळ व किरण कोहीगिरे यांनी पोलिसांना दिली. पसार आलेल्या तिघांना लवकरच अटक करणार असल्याचे सहाय्यक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी सांगितले.