For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत स्ट्राँग रूमसमोर पोलिसांबरोबरच आता कार्यकर्त्यांचाही पहारा!

02:21 PM Dec 04, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत स्ट्राँग रूमसमोर पोलिसांबरोबरच आता कार्यकर्त्यांचाही पहारा
Advertisement

                                सांगलीत नगरपरिषद-नगरपंचायत मतदानाला उत्साह

Advertisement

सांगली : सहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतीसाठी जिल्हयात ७५.७६ टक्के मतदान झाले शिराळा नगरपरिषदेसाठी सर्वाधिक ८३.८ टक्के मतदान झाले आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉगरूमसमोर पोलीसाबरोबरच कार्यकर्त्यांनीही पहारा लावला आहे. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते आणखी अठरा दिवस टेन्शन वाढले आहे.

दोन सहा नगरपरिषद वनगरपंचायतीसाठी रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सरासरी ७५.७६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या २ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी ३ ऐवजी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० पासून होणार आहे. त्यामुळे स्ट्राँगरूमसमोर कार्यकर्त्यांच्याही ड्युटी लावल्या आहेत.

Advertisement

उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या ६ नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या २ नगरपंचायतींसाठीमतदान झाले. एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी उरूण ईश्वरपूर ६४२१५ पैकी ४७६०८,७४.१४ टक्के, विटा-४६३३२ पैकी ३६७७०, ७९.३६ टक्के, आष्टा-३०५७३ पैकी २२८५६, ७४.७६ टक्के, तासगाव ३२९९४ पैकी २३२४९, ७०.४६ टक्के, जत २८०९० पैकी २०४६४, ७२.८५ टक्के, पलूस २०६७ पैकी १७७१६, ८०.२८ टक्के, शिराळा १३०९५ पैकी १०८७९, ८३.०८ टक्के, आटपाडी २०६११ पैकी १६४१०, ७९.६२ टक्के.सांगलीसहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतीसाठी जिल्हयात ७५.७६ टक्के मतदान झाले शिराळा नगरपरिषदेसाठी सर्वाधिक ८३.८ टक्के मतदान झाले आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉगरूमसमोर पोलीसाबरोबरच कार्यकर्त्यांनीही पहारा लावला आहे. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते आणखी अठरा दिवस टेन्शन वाढले आहे.

दोन सहा नगरपरिषद वनगरपंचायतीसाठी रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सरासरी ७५.७६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या २ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी ३ ऐवजी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० पासून होणार आहे. त्यामुळे स्ट्राँगरूमसमोर कार्यकर्त्यांच्याही ड्युटी लावल्या आहेत.

उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या ६ नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या २ नगरपंचायतींसाठी मतदान झाले. एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी उरूण ईश्वरपूर ६४२१५ पैकी ४७६०८,७४.१४ टक्के, विटा-४६३३२ पैकी ३६७७०, ७९.३६ टक्के, आष्टा-३०५७३ पैकी २२८५६, ७४.७६ टक्के, तासगाव ३२९९४ पैकी २३२४९, ७०.४६ टक्के, जत २८०९० पैकी २०४६४, ७२.८५ टक्के, पलूस २०६७ पैकी १७७१६, ८०.२८ टक्के, शिराळा १३०९५ पैकी १०८७९, ८३.०८ टक्के, आटपाडी २०६११ पैकी १६४१०, ७९.६२ टक्के.

Advertisement
Tags :

.