तोतया आयपीएस अधिकाऱ्याला बेड्या
कराड :
आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून 13 जणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्याच्या बोगसगिरीचा कराड शहर पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. शासकीय नोकरी लावण्याच्या बहाण्याने या भामट्याने कराड शहरासह परिसरातील 13 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले असून याप्रकरणी 40 लाखांची फसवणूक झालेल्या एकाने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भामट्याच्या कृत्यांवर सलगपणे पाळत ठेवत त्याला बेड्या ठोकल्या.
श्रीकांत ा†वलास पवार (वय : 36, रा. श्रीपूर, माळा†शरस, सध्या रा. कोयना वसाहत, ता. कराड, जि. सातारा) असे संशा†यताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी अजूनही हे संशयिताचे खरे नाव आहे का? याची तपासणी सुरू आहे, असे पोलीस ा†नरीक्षक राजू ता†शलदार यांनी सां†गतले.
कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस ा†नरीक्षक राजू ता†शलदार यांना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही युवकांची नोकरी लावण्याचे आा†मष दाखवत तोतया आयपीएस आ†धकाऱ्याने फसवणूक केल्याची मा†हती काही ा†दवसांपूर्वी ा†मळाली होती. या मा†हतीवरून शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस ा†नरीक्षक राजेश माळी यांच्यासह संदीप कुंभार, अशोक वाडकर यांच्यासह पोलिसांनी सापळा रचला होता. अखेर बुधवारी त्यास ताब्यात घेण्यात यश आल्यानंतर प्राथा†मक चौकशीतून त्याने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची मा†हती समोर आली. त्यानंतर संशा†यताने सां†गतलेले नाव व पत्ता खरा आहे का? याचीही मा†हती पा†लसांकडून घेतली जात होती. प्राथा†मक चौकशीतून संशा†यताने शासकीय ा†वभागात पैसे घेतलेल्या युवकांना नोकरी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याचे भासा†वण्यासाठी पंतप्रधान कार्यालय, राज्य शासन यासह पोलीस दलाच्या नावे मेल आयडी तयार करत त्यावरून संबां†धतांना मेल पाठा†वल्याची मा†हती समोर आली आहे. या मा†हतीची सत्यता पडताळण्याची कार्यवाही शहर पा†लसांकडून सुरू होती. याप्रकरणी 40 लाखांची फसवणूक केलेल्या एका युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही पा†लसांकडून सुरू होती.