महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काहीतरी वेगळं ट्राय करायचं असल्यास बनवा ‘मटण कलेजी मसाला’

02:51 PM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आपल्याकडे रविवार आणि नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश घरांमध्ये असतं. सुट्टीच्या दिवशी घरच्यांसह चमचमीत नॉन व्हेज खाण्याची मज्जाच काही और असते. रविवारच्या दुपारी मस्त जेवण करुन घरातल्या लोकांबरोबर गप्पा मारल्याने आठवड्याचा थकवा नाहीसा होतो. पण काही वेळेस रविवारी जेवणात काय बनवू असा प्रश्न घरात्या गृहिणीला पडतो. तेच ते पदार्थ खाऊन घरातले सगळेजण कंटाळले असतात. अशा वेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही मटण कलेजी मसाला ट्राय करु शकता.

Advertisement

मटण कलेजी मसाला साहित्य

Advertisement

मटण कलेजी मसाला बनवण्याची कृती

कांदा,टोमॅटो चिरून घ्या. सुके खोबरे भाजून वाटून घ्या.आललसूण मिरची कोथिंबीर पेस्ट करून घ्या.आता कढईत किंवा घाई असेल तर छोटा कुकर घ्या. तेल घाला तापले की तमालपत्र, दालचिनी घाला, कांद्याला लालसर परतून घ्या, आता त्यात सर्व मसाले वाटणे घाला आणि परता.नंतर टोमॅटो घाला नी मऊ होईपर्यंत शिजवा.शेवटी कलेजी घाला परतून घ्या नी वाफेवर शिजवायला ठेवा किंवा थोड्याचवेळात कुकरमधे असेच शिजवून थोडे पाणी घालून 3 शिट्ट्या घ्या. शेवटी कोथिंबीर घाला. मटण कलेजी मसाला तयार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article