आजचे भविष्य बुधवार दि. 3 सप्टेंबर 2025
06:01 AM Sep 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: उत्तम आर्थिक लाभ होतील. सरकारी कामात दिरंगाई जाणवेल.
Advertisement
वृषभ: खरेदी होईल. आनंदी राहाल. गुंतवणुकीतून यश मिळेल.
मिथुन: क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. कठोर भूमिका घ्याल.
Advertisement
कर्क: आर्थिक फायदा होईल. जमीन व्यवहारातून नुकसान.
सिंह: कलाकारांना अपेक्षित यश मिळणार नाही. व्यसने टाळा.
कन्या: व्यवसायात वाढ. वारसाहक्क संपत्तीचे वाद उद्भवतील
तुळ: दिवसाची सुरुवात चांगली होणार. पाण्यापासून काळजी घ्या.
वृश्चिक: अनुकूल ग्रहमान आहे. मानसिकता चांगली राहील.
धनु : नोकरी/व्यवसायात चांगले अनुभव, सहकाऱ्यांची उत्तम साथ.
मकर: नाईलाजाने प्रवास करावा लागेल. अनामिक भय दाटून येईल.
कुंभ: संथपणा जाणवेल. आळस असेल, प्रकृतीची काळजी घ्या.
मीन : व्यावसायिक प्रगती,भलत्या माणसावर विश्वास ठेवू नका.
Advertisement