आजचे भविष्य गुरूवार दि. 4 सप्टेंबर 2025
06:01 AM Sep 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: घरगुती कामात वेळ द्याल. शेतीच्या कामातून माफक लाभ
Advertisement
वृषभ: कोणताही मोठा व्यवहार करू नका. व्यवसायात अडचणी
मिथुन: कौटुंबिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म करा.
Advertisement
कर्क: काही अडचणी दूर होतील. स्वप्ने साकारतील, मोठे निर्णय नको.
सिंह: आध्यात्मिक लाभ, मेहनत करावी लागेल. अडचणी दूर.
कन्या: मनासारखी कामे होतील. प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च कराल.
तुळ: आर्थिक लाभ, सामाजिक पत सांभाळावी लागेल.
वृश्चिक: दिवसाची सुरुवात चांगली, भौतिक सुखाचा आनंद घ्याल.
धनु: घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या.महत्वाची कामे नकोत.
मकर: संयमाची भूमिका घ्या. मनाचा गोंधळ उडेल.
कुंभ: आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. मोठे निर्णय नको.
मीन: स्पर्धेत यश, छोटे प्रवास घडतील. मौल्यवान वस्तू सांभाळा.
Advertisement