For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 25 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  गुरूवार दि  25 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष: सकारात्मक दृष्टिकोन गोष्टी सोप्या करेल.अपेक्षित मदत मिळेल

Advertisement

वृषभ: नवीन ग्राहक मिळतील. कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल.

मिथुन: भावनिक उत्साह आणि समाधान, उत्पन्नाचे स्रोत मिळतील

Advertisement

कर्क: समस्या सोडवताना मोकळे मन ठेवा आणि तज्ञांचा सल्ला घ्या.

सिंह: कुटुंब व करिअरच्या बाबतीत संतुलन साधणे सोपे होईल.

कन्या: स्पष्टवत्तेपणा व सकारात्मक विचारांनी कार्य सिध्द होईल.

तुळ: उच्च आत्मविश्वासाचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक: गोंधळलेल्या मनाची स्थिती संवादावर परिणाम करेल. धीर धरा

धनु: कार्यक्षेत्रात यश मिळेल, अतिरिक्त उत्पन्न मिळेल.

मकर: कामाच्या ठिकाणी तुम्हाला संघर्षाचा सामना, कठोर परिश्रम

कुंभ: सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल

मीन: व्यवसायातील व्यवहारांमधून अनपेक्षित नफा मिळेल.

Advertisement
Tags :

.