आजचे भविष्य शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025
06:01 AM Sep 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: क्षुल्लक बाबींवरही तुम्ही संवेदनशील होऊ शकता.
Advertisement
वृषभ: उद्योजक अडथळे दूर करू शकतील, वयस्करांचा सल्ला उपयुक्त
मिथुन: कोणत्याही कामात पुढाकार घ्या. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
Advertisement
कर्क: शब्दांमुळे वडीलधाऱ्यांचे मन दुखवू नका.
सिंह: कुटुंबातील सदस्यांशी मतभेद, संवेदनशील व्हाल.
कन्या: नफा व ग्राहक वाढतील, कुटुंबात सोयी सुविधा वाढतील
तुळ: कामाचा ताण वाढेल, अवांच्छित चिंता नको
वृश्चिक: नवीन नातेसंबंध,गोंधळलेली मनस्थिती बोलण्यावर परिणाम करेल
धनु: आर्थिक परिस्थिती अनुकूल, पैसे उधार देण्याचे टाळा.
मकर: घरातील वातावरण कुशलतेने हाताळाल.
कुंभ : कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भावनांचे पुनर्मूल्यांकन करा.
मीन: व्यावसायिक जीवनात अनपेक्षित वळण.
Advertisement