For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १९ सप्टेंबर २०२५

06:00 AM Sep 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १९ सप्टेंबर २०२५
Advertisement

मेष : अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी, प्रवास घडेल.

Advertisement

वृषभ : मनाविरुध्द गोष्ट घडेल. शेजाऱ्यांशी वाद, आर्थिक उन्नती

मिथुन : नाराज न होता पुढील कार्यासाठी सज्ज व्हा

Advertisement

कर्क : भागिदार वरिष्ठांपासून सहकार्य, कामामध्ये दक्षता बाळगा.

सिंह : योग्य प्रतिसाद मिळाल्यास तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कन्या : सरकारी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांशी संबंध सुधारतील.

तुळ : कामाचा ताण वाढेल, वरिष्ठ खुष असतील.

वृश्चिक : कौटुंबिक वातावरण सौहार्दतेचे, नियोजित कार्यपूर्ती

धनु : कुलदेवतेची कृपा, एखाद्या ठिकाणी द्वेषाचा सामना करावा लागेल

मकर : सरकारी यंत्रणेशी वाद घालू नका, नुकसानकारक असेल

कुंभ : व्यावसायिक अंदाज चुकू शकतात. आर्थिक कामे होतील.

मीन : अहंकार बाजूला ठेवून आज काम करावे लागेल. प्रवास घडतील.

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.