For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 9 ऑक्टोबर 2025

06:01 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  9 ऑक्टोबर 2025
Advertisement

मेष: स्वभाव करारी असल्याने कठोर निर्णय घ्याल. आवडती व्यक्ती भेटेल

Advertisement

वृषभ: मनासारखी कामे पूर्ण होतील. भेटवस्तू मिळेल.आर्थिक लाभ.

मिथुन: मनाची चंचलता असेल तर निर्णय घेण्यास विलंब होईल

Advertisement

कर्क: प्रगतीची नवी दालने खुली होतील. वाहन सौख्य लाभेल.

सिंह: शत्रूला कमजोर समजू नका.     धावपळ झाली तरी मनाप्रमाणे यश

कन्या: वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी. कामात प्रगती होईल

तुळ: सुखद अनुभव येतील. विश्वासु व्यक्तीचाच हात धरा.

वृश्चिक: कामाचे नियोजन बदलले जाईल. कनिष्ठ सहकाऱ्यांकडून त्रास

धनु: बोलतांना कटूता येणार नाही याची दक्षता घ्यावी.

मकर: शब्द जपून वापरा. नवीन कल्पना सुचतील. नफा वाढेल.

कुंभ: अंतर्ज्ञानाने महत्वाचे निर्णय अचूक घ्याल

मीन: व्यावसायिक कामातून यश मिळेल. वरिष्ठांचा सल्ला घ्याल.

Advertisement
Tags :

.