For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 8 ऑक्टोबर 2025

06:01 AM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  8 ऑक्टोबर 2025
Advertisement

मेष: कामामध्ये लक्ष द्याल. विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल.

Advertisement

वृषभ: मदतीसाठी सहकारी पुढे येतील, पाठिंबा मिळेल.

मिथुन: आर्थिक उणीव भासल्यास मदत मिळेल. आनंदी असाल

Advertisement

कर्क: वैचारिक गोंधळ होऊ शकतो. जुन्या सहकाऱ्यांची मदत

सिंह: नवीन ग्राहक मिळतील, काम आणि मनोरंजन यांची सांगड घालाल

कन्या: मदत करण्यासाठी सहकारी पुढे येतील. यशाची शक्यता

तुळ: मित्र व सहकारी समर्थन करतील. सकारात्मक मूडमध्ये असाल

वृश्चिक: धीर धरा, ताण घेऊ नका, इच्छित परिणाम मिळतील

धनु  : व्यावसायिक कौशल्याचा वापर करिअर सुधारण्यासाठी करा

मकर: समस्या सोडवताना मन मोकळे ठेवा. तज्ञांचा सल्ला घ्या

कुंभ: जुन्या गैरसमजुतीवर चिंतन कराल, विश्रांती घ्या

मीन : भावनिक उत्साह व समाधान लाभेल.

Advertisement
Tags :

.