For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 4 ऑक्टोबर 2025

06:32 AM Oct 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  4 ऑक्टोबर 2025
Advertisement

मेष: पदोन्नती, आर्थिक लाभ आणि व्यवसायात नफा मिळेल

Advertisement

वृषभ: अनुकूल दिवस. मदतीसाठी सहकारी पुढे सरसावतील.

मिथुन: नवीन जबाबदारी घेण्यास नकार देऊ नका.

Advertisement

कर्क: मेहनतीचे सकारात्मक परिणाम आता मिळतील

सिंह: वरिष्ठांकडून आणि अनुकूल आणि सकारात्मक प्रतिसाद

कन्या: गैरसमज होण्याची शक्यता, कठोर परिश्रम करावे लागतील.

तुळ: सुखसोयींचा आनंद घेण्यासाठी पुरेशी संसाधने असतील.

वृश्चिक: आर्थिक समस्या, भावंडांशी मतभेद होतील.

धनु: कुटुंब व मित्र कामात मदत करतील.

मकर: उपलब्ध संधींचा फायदा घ्याल. लोकांकडून प्रशंसा होईल

कुंभ : अंतर्ज्ञानाचा वापर करून निर्णय घ्याल.

मीन: वचन वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. शांत राहा.

Advertisement
Tags :

.