कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 30 ऑक्टोबर 2025

06:01 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आर्थिक गरज पूर्ण होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

Advertisement

वृषभ: कामात सुधारणा, परिश्रमामुळे मान्यता मिळेल. वृद्धांचे आशीर्वाद

Advertisement

मिथुन: सामाजिक उपक्रम व मित्रांशी संपर्क साधण्यासाठी चांगला

कर्क: सर्व बाबतीत संवेदनशील वाटेल. अहंकार टाळा.

सिंह: प्रलंबित कामे पूर्ण कराल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल.

कन्या: चर्चेद्वारे समस्या सोडवा. अध्यात्मिक उपासना करा

तुळ: काम कार्यक्षमतेने हाताळण्यास सक्षम असाल.

वृश्चिक: भावंडांशी मतभेद होतील, निर्णय घेण्यास उत्तम दिवस

धनु: कार्यक्षेत्रात यश मिळेल, मित्रांसोबत आनंद साजरा कराल

मकर: यशासाठी परिश्रम घ्यावे लागतील, समजूतदारपणा बाणा

कुंभ: सहकाऱ्यांना मागे टाकाल, परिश्रमाचे फळ उपभोगाल

मीन: गैरसमजांवर चिंतन कराल, काही व्यवहारात अनपेक्षित लाभ

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article