आजचे भविष्य बुधवार दि. 29 ऑक्टोबर 2025
06:01 AM Oct 29, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज, मित्रांची मदत
Advertisement
वृषभ: हवामान बदलामुळे आरोग्य समस्या, जोडीदाराकडून पाठिंबा
Advertisement
मिथुन: खास व्यक्तीची भेट, नवीन व्यवसायिक करार कराल
कर्क: नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल, गुंतवणुकीतून नफा
सिंह: वैयक्तिक आयुष्यात आनंदी आणि समाधानी असाल.
कन्या: कामाच्या ठिकाणी अचानक बदल, भावनांवर नियंत्रण ठेवा
तुळ: परिश्रमाचे इच्छित आणि फायदेशीर परिणाम मिळतील.
वृश्चिक: आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असेल. आदर वाढेल
धनु : कामावर जबाबदाऱ्या आणि प्रभाव वाढू शकतो.
मकर: एकाच वेळी अनेक कामे करावी लागू शकतात.
कुंभ: अनपेक्षित स्रोतांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त.
मीन : प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकणाऱ्या लोकांपासून दूर रहा.
Advertisement
Next Article