For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 ऑक्टोबर 2025

06:01 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार दि  28 ऑक्टोबर 2025
Advertisement

मेष: आत्मविश्वास व उत्साह वाढेल. व्यवसायात नफा

Advertisement

वृषभ: आर्थिकदृष्ट्या लाभदायक व्यवहार होतील

मिथुन: अनावश्यक खर्च टाळा. प्रवास योग संभवतो.

Advertisement

कर्क: कामात काटेकोरपणा ठेवा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल

सिंह: मानसिक समाधान, कौटुंबिक जीवन चांगले असेल, विश्रांती घ्या

कन्या: नवीन ओळखीचा उपयोग होईल, धार्मिक वातावरण राहील.

तुळ: मनाचे ऐका, निर्णय फलदायी ठरतील. मित्रांकडून सहकार्य

वृश्चिक: पूर्वनियोजित कामात यश, कामानिमित्तचा प्रवास यशस्वी

धनु: नात्यातील दुरावा कमी झाल्याने कौटुंबिक आनंद

मकर: वाणीवर प्रभुत्व असेल, नवीन जबाबदारी वाढेल

कुंभ: ध्यान योग यांचे आचरण लाभदायक, उत्साही वातावरण

मीन : मित्र नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल.

Advertisement
Tags :

.