आजचे भविष्य सोमवार दि. 27 ऑक्टोबर 2025
06:01 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: काही मनोरंजक गोष्टी मनाला समाधान शांती देऊन जातील
Advertisement
वृषभ: वाहने जपून चालवा वाद-विवाद करणे टाळा
मिथुन: मानसिक स्वास्थ्य, शांती व समाधानकारक घटना घडतील
Advertisement
कर्क: सुसंवाद साधणे हिताचे आर्थिक समस्या दूर होतील
सिंह: आरोग्य उत्तम, उत्साहाने सर्व कामे पूर्ण करता येतील
कन्या: अनपेक्षित लाभ, नवीन कर्तृत्व सिद्ध करण्यास संधी
तुळ: जोडीदाराशी वैचारिक मतभेद वाढतील, परिवर्तन गरजेचे ठरेल
वृश्चिक: अचूक अंदाजाने कामात यश, कार्य साध्य होईल
धनु: महत्त्वाच्या गाठीभेटी होतील जुने व्यवहार पूर्ण होतील
मकर: कामाची जबाबदारी वाढेल जिद्द व चिकाटीने यश मिळवाल
कुंभ: संततीबाबतीत चांगली घटना घडेल, गौरव प्राप्त होईल
मीन: धार्मिक स्थळी जाण्याचे योग येतील. आध्यात्मिक प्रगती होईल
Advertisement