आजचे भविष्य बुधवार दि. 15 ऑक्टोबर 2025
06:01 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन संकल्पना मांडण्यासाठी आजचा दिवस अनुकूल.
Advertisement
वृषभ: कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी घ्यावी लागेल.
मिथुन: उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. व्यस्त दिवस असेल.
Advertisement
कर्क: पैशाशी संबंधित समस्यांबाबत सावधगिरी बाळगा.
सिंह: जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण संयमाची परीक्षा घेईल
कन्या: पगारवाढ किंवा पदोन्नतीबाबत सुवार्ता कानी पडेल.
तुळ: ध्येय साध्य करण्यात सहकारी मदत करतील.
वृश्चिक: पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका.
धनु : उद्योजकांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन संधी मिळतील.
मकर: धैर्य आणि आत्मविश्वासाने प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल.
कुंभ: आर्थिक परिस्थिती चांगली.नवीन कल्पना घेऊन याल.
मीन : पदोन्नतीसाठी प्रयत्न आवश्यक, यश मिळण्याची शक्यता.
Advertisement