For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १० ऑक्टोबर २०२५

06:00 AM Oct 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १० ऑक्टोबर २०२५
Advertisement

मेष : व्यवसायात व्यत्यय येण्याची शक्यता, स्वत:च्या कामाकडे लक्ष द्या

Advertisement

वृषभ :अडथळे दूर करण्यास व्यावसायिकांना मित्रांचे सहकार्य

मिथुन : कोणाचीही वाट न पाहता कामात पुढाकार घ्या. समाधानी राहा

Advertisement

कर्क : व्यवसायात घाईघाईने किंवा आवेगपूर्ण निर्णय घेणे योग्य नाही.

सिंह : नियोजित कामे पूर्ण न झाल्यास राग अनावर.

कन्या : कुटुंबातील सदस्यांच्या सुविधेसाठी खर्च कराल. वाद टाळा

तुळ : कामे पूर्ण होण्यास विलंब, वादविवाद व भांडणे टाळा

वृश्चिक : प्रतिभा सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

धनु : सामाजिक, राजकीय कार्यात सहभागी असलेल्यांसाठी अनुकूल

मकर : सर्जनशील अंतर्दृष्टीमुळे व्यवसायात वाढ, उत्कृष्ट कामगिरी

कुंभ : धीर धरा आणि लक्ष केंद्रित करा; सर्व काही तुमच्या बाजूने होईल.

मीन : किरकोळ वादामुळे तुमचा मूड खराब होऊ देऊ नका

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.