आजचे भविष्य बुधवार दि. 1 ऑक्टोबर 2025
06:01 AM Oct 01, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नका. नवीन संकल्पना सुचतील
Advertisement
वृषभ: कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल.
Advertisement
मिथुन: व्यवसाय प्रस्ताव मिळण्याची शक्यता, उत्पन्नाचे स्रोत मिळतील
कर्क: कठीण समस्येला चिघळू नका. चर्चेद्वारे सोडवून घ्या
सिंह: दीर्घ कालावधीनंतर, व्यवसायात चांगला नफा
कन्या: पगारवाढ किंवा पदोन्नतीशी संबंधित वार्ता कानी येईल
तुळ: आराम आणि सुखसोयींचा आनंद घेण्यासाठी पुरेशी संसाधने
वृश्चिक: बोलण्यापूर्वी विचार करा अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल
धनु : उद्योजकांना त्यांचे काम वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील.
मकर: सकारात्मक दृष्टिकोन नवीन टप्पे गाठण्यास मदत करेल.
कुंभ: तणावपूर्ण संघर्ष किंवा त्रासदायक परिस्थिती टाळाल.
मीन : जोडीदाराद्वारे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची शक्यता
Advertisement
Next Article