आजचे भविष्य रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025
06:01 AM Oct 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: श्रेष्ठ व्यक्तीच्या विचारांवर प्रभावित व्हाल, आकर्षण वाढेल
Advertisement
वृषभ: आत्मविश्वास व विचारशक्ती वाढेल, काही शुभ घटना घडतील
मिथुन: नवीन मित्र व नातेसंबंध निर्माण होतील उत्साहीत असाल
Advertisement
कर्क: समोरील व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा
सिंह: एखादे क्षुल्लक कारणसुद्धा मोठे स्वरूप घेऊ शकते सतर्क रहा
कन्या: एखादी नवीन दिशा आपली दशा बदलेल, नव विचारांना प्राधान्य
तुळ: एखादी गुपित गोष्ट त्रासदायक ठरेल, पश्चाताप होईल
वृश्चिक: आजूबाजूला घडलेल्या घटना आपल्याला प्रभावित करतील
धनु: स्वाभिमान राखूनच समोरील व्यक्तीला मान द्या, हताश होऊ नका
मकर: व्यवहार सांभाळून करा, अति घाई नुकसानकारक ठरू शकते
कुंभ: जोडीदाराला आपले मत पटवाल, विश्वासात घेऊन कामे करा
मीन: बिघडलेली नाती सुधारण्यासाठी वेळ मिळेल
Advertisement