For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १७ ऑक्टोबर २०२५

06:00 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १७ ऑक्टोबर २०२५
Advertisement

मेष : वाढत्या आत्मविश्वासाने सहकाऱ्यांना मागे टाकाल.

Advertisement

वृषभ : काम सोपे करण्यासाठी सहकारी पुढे येतील.

मिथुन : आर्थिक मदत आवश्यक, वैयक्तिक संबंध संयमाने सोडवा.

Advertisement

कर्क : चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. विचारांती बोला.

सिंह : व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील. शुभ कार्यात सहभाग

कन्या : गैरसमजाची शक्यता, कामाच्या ठिकाणी संघर्ष

तुळ : मित्र आणि सहकारी तुमच्या प्रयत्नांमध्ये तुमचे समर्थन करतील.

वृश्चिक : गोंधळलेल्या मनाची स्थिती संवादावर परिणाम करेल.

धनु : प्रयत्नांमधून आर्थिक लाभ, व्यावसायिक कौशल्याचा वापर

मकर : व्यवसायातील समस्या सोडवताना मोकळे मन ठेवा

कुंभ : अनपेक्षित नफा मिळेल, जीवनशैली बदलण्याचे प्रयत्न

मीन : उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची शक्यता

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.