कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 16 ऑक्टोबर 2025

01:06 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: स्पर्धकांपेक्षा दोन पावले पुढे, योग्य निर्णय घेणे आव्हानात्मक

Advertisement

वृषभ: कामाचे कौतुक होईल. संघर्ष, वादविवादाची परिस्थिती टाळा.

Advertisement

मिथुन: अतिरिक्त कामाचा भार पडेल. परिणाम सकारात्मक असतील.

कर्क: अंतिम निकाल तुम्हाला आनंदी आणि तणावमुक्त ठेवतील.

सिंह: स्वयंरोजगार करणाऱ्यांना अडथळे येऊ शकतात.

कन्या: कठोर परिश्रम व प्रयत्नांना आर्थिक लाभ मिळेल.

तुळ: आश्चर्य वाटण्याची आणि अस्वस्थ होण्याची शक्यता

वृश्चिक: सर्व कामांमध्ये चांगली कामगिरी कराल.

धनु: अनपेक्षित खर्चामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात.

मकर: धैर्य आणि आत्मविश्वासाने प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल.

कुंभ: कामाशी संबंधित निर्णय घेताना अंतर्ज्ञानाचा वापर करा.

मीन: कामावर दर्जा उंचावेल. कर्जाच्या विळख्यात अडकणे टाळा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article