For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या उत्कृष्ट स्केटर्सचा सन्मान

10:05 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या उत्कृष्ट स्केटर्सचा सन्मान
Advertisement

बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या स्केटर्सनी स्केटिंग मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक, बेळगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वरील समारंभाचे प्रमुख पाहुणे सीईओ ए के स्पोर्ट्स बेळगाव अक्षय कुलकर्णी,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सूर्यकांत हिंडलगेकर  पालक व स्केटर्स उपस्थित होते.या कार्यक्रमादरम्यान खालील पदक विजेत्या स्पीड स्केटर्सना सन्मानित करण्यात आले

Advertisement

 सन्मानित स्केटरचे नाव

सौरभ साळोखे, जान्हवी तेंडुलकर, सई पाटील, आराध्या पी, आर्या कदम, श्री रोकडे, अनघा जोशी, भव्य पाटील, प्रांजल पाटील, कुलदीप बिर्जे, सार्थक चव्हाण, कऊणा वाघेला सत्यम पाटील, खुशी आगशीमणी, दुर्वा पाटील यांना ट्रॉफी आणि पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, सक्षम जाधव, सागर चोगुले यांनी वरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.