For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होनाजी सावंत यांचे निधन

05:43 PM Sep 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
होनाजी सावंत यांचे निधन
Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर

Advertisement

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी प्रकल्प बाधित मूळ सरगवे गावचे तर सध्या झरेबांबर श्रीनगर येथे वास्तव्यास असलेले होनाजी वसंत सावंत ( ७४) यांचे राहत्या घरी निधन झाले. ॲड. मनोज सावंत यांचे ते वडील होत . सावंत यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, सुन, पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.