महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिबिरासाठी हॉकी संघ जाहीर

06:21 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/बेंगळूर

Advertisement

येथे 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान हॉकी इंडियातर्फे आयोजिलेल्या राष्ट्रीय महिला हॉकीपटूंच्या प्रशिक्षण सराव केंद्रांसाठी शनिवारी 33 महिला हॉकीपटूंची निवड करण्यात आली.

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या महिलांच्या हॉकी प्रो लीग स्पर्धांमध्ये सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाला दर्जेदार कामगिरी करता आली नाही. लंडन आणि अॅन्टवेर्प येथे झालेल्या सामन्यात भारताला अर्जेंटिना, जर्मनी, ब्रिटन आणि बेल्जियम संघांकडून पराभव पत्करावा लागला. बेंगळूरच्या साई केंद्रांमध्ये होणाऱ्या या प्रशिक्षण सराव शिबिरात भारतीय महिला हॉकीपटूंना प्रशिक्षकांकडून बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. भविष्यकाळात भारतीय महिला हॉकी संघाच्या पुर्नबांधणीची प्रक्रिया आतापासूनच हॉकी इंडियाने हाती घेतली आहे. दरम्यान भारतीय महिला हॉकी संघ पॅरिस ऑलिंपिकसाठी आपली पात्रता सिध्द करु शकला नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article