कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हॉकी बेळगाव संघ रवाना

10:38 AM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बळ्ळारी येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी  बेळगावचा हॉकी संघ बेळ्ळारीला रवाना झाला आहे. बेळ्ळारी येथे 2 ते 6 जुलै दरम्यान  होणऱ्या सब ज्युनियर राज्यस्तरीय  हॉकी स्पर्धेसाठी संघ रवाना झाला आहे. बुधवरी दुपारी हरिप्रिया एक्सप्रेसने संघ रवाना झाला, या संघाला शुभेच्छा देण्यासाठी बेळगावचे हॉकी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी व क्रियाशील सदस्य प्रकाश के., सविता वेसणे, संदीप पाटील, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.

Advertisement

या संघात यशवंत बजंत्री, अशोक येळूरकर, भैरू आरे, समर्थ अकोळ, समर्थ करडीगुद्दी, आर्यन गगणे, फैजल, रोहीत घुगरी, पार्थ कडलस्कर, आदर्श अमाती, अयान चोपदार  फैजान मनेर, यशवंत बजंत्री, शशांक माळी, वीरेश दलाल, चंदन नेरडे, श्रीनिवास पुजारी, संजय बेवीनगडद, मुर्गेश कोटी, पवन कुमार गुगरी, श्रेयस नेऊर, कृष्णराज रोटी, विराज बेळगावी, आनंद गदग, गोपाल शेट्टीगिरी, आदित्य पटनशेट्टी, शिवराज बिरादार, सुजन वासन, पवन बोरण्णावर यांचा समावेश आहे.  हॉकी संघ व्यवस्थापक सुधाकर चाळके, गणपत गावडे यांचा समावेश आहे.   फेसबुक फ्रेंड सर्कल, व आर के फाउंडेशन, संतोष दरेकर,ओम अणवेकर आदित्य अणवेकर, श्रीनिवास बटुळकर यांनी हॉकी संघाचा प्रवासाचा खर्च पुरस्कृत केला आहे. हॉकी प्रशिक्षक साकीब बेपारी यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article