हिंदुस्थान युनिलिव्हरला 13 टक्के वाढीव नफा
07:00 AM Jul 23, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : एफएमसीजी क्षेत्रामधील कार्यरत असणाऱया हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने जून अखेरच्या तिमाहीमध्ये 2381 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्षाच्या आधारावर पाहता कंपनीचा नफा या खेपेला 13 टक्के इतका वाढीव नोंदला गेला आहे. याआधीच्या वर्षामध्ये सदरचा नफा 2097 कोटी रुपये होता. याचप्रमाणे कंपनीचा महसूल 19 टक्के वाढत सदरच्या तिमाहीमध्ये 14,357 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत हा महसूल 12,004 कोटी रुपये राहिला होता.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article