For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेमंत निंबाळकर यांची मीडिया सेंटरला भेट

10:28 AM Dec 05, 2023 IST | Tarun Bharat Portal
हेमंत निंबाळकर यांची मीडिया सेंटरला भेट
Advertisement

बेळगाव : माहिती व सार्वजनिक संपर्क खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर व मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर यांनी सोमवारी सुवर्णविधानसौधमधील मीडिया सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. मीडिया सेंटरची पाहणी करून त्यांनी तेथील व्यवस्थेबद्दल पत्रकारांशीही संवाद साधला. अधिवेशनाच्या काळात पत्रकारांसाठी सुवर्णविधानसौधमध्ये मीडिया सेंटर सुरू केले जाते. या सेंटरमध्ये संगणक, वायफाय आदी सुविधा पुरविल्या जातात. अधिवेशनाच्या वार्तांकनासाठी येणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्वतंत्र व्यवस्था असते.

Advertisement

Advertisement
Tags :

.