For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाचा हाहाकार... शहर परिसर जलमय

10:34 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाचा हाहाकार    शहर परिसर जलमय
Advertisement

Advertisement

बेळगाव : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर परिसर जलमय झाला आहे. शहरातील विविध वसाहतींमध्ये पाणी साठले आहे. पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.