शुभम शेळके यांच्या तडीपार नोटिसीवर सुनावणी
10:58 AM May 08, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : म. ए. समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावरील तडीपार संबंधीच्या नोटीसीवर बुधवार दि. 7 पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. यावेळी शुभम शेळके यांच्यासोबत अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. एम. बी. बोंद्रे उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article