महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे नेरसे गावात आरोग्य तपासणी शिबिर

10:28 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्यावतीने नेरसे गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. लोकमान्य सोसायटीच्या सीएसआर प्रकल्पांतर्गत हे शिबिर घेण्यात आले. यावेळी 79 जणांचे वजन, रक्तदाब,  रबीएस आदी चाचणी करण्यात आली. फौंडेशनतर्फे या सर्वांना मोफत औषधे देण्यात आली. फौंडेशनने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली असून त्याअंतर्गत या 32 गावांमध्ये आरोग्य व शिक्षणविषयक उपक्रम हाती घेण्यात येतात.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article