महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे ओलमणीत आरोग्य चिकित्सा शिबिर

11:42 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फाउंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील लोककल्प दत्तक योजनेतील ओलमणी गावात आरोग्य चिकित्सा शिबिर घेण्यात आले. या वेळी 35 हून अधिक जणांची बीपी, आरबीएस तपासणी करण्यात आली. त्यांना लोककल्पतर्फे विनामूल्य औषधे देण्यात आली. याप्रसंगी लोककल्पचे प्रितेश पोतेकर, स्वयंसेवक सुहासिनी पेडणेकर उपस्थित होते. आयुर्वेदिक कॉलेजच्या डॉ. सौम्या, डॉ. अजय, डॉ. प्रीती व पीआरओ श्रीधर यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article