महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘लोककल्प’तर्फे आरोग्य शिबिर

10:34 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व वेणुग्राम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जून रोजी खानापूर तालुक्यातील चोर्ला गावामध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत हे शिबिर पार पडले. या शिबिरात वजन, बीपी, ब्लडशुगर, रँडम ब्लडग्लुकोज यांची तपासणी करण्यात आली. साठहून अधिक जणांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यांना मोफत औषधे देण्यात आली. शिबिराबद्दल रुग्णांनी आयोजकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी लोककल्पचे सूरजसिंग रजपूत व अनंत गावडे तसेच वेणुग्राम हॉस्पिटलच्या डॉ. सुषमा सुतार, नर्सिंग स्टाफ अक्षता व पीआरओ जगदीश बेळगावकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article