लोककल्प फाऊंडेशनतर्फे कणकुंबी येथे आरोग्य शिबिर
11:55 AM Jul 30, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल बेळगाव यांच्यातर्फे कणकुंबी येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची बीपी, आरबीएस तपासणी करण्यात आली. लोककल्पतर्फे शिबिराचा लाभ घेतलेल्या 52 हून अधिक रुग्णांना विनामूल्य औषधे देण्यात आली. याप्रसंगी प्रितेश पोतदार, सुहासिनी पेडणेकर, संतोष कदम, अनंत गावडे उपस्थित होते. आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. धनू, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. प्रथमेश कुंभार, पीआरओ श्रीधर के. आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article