कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्ट बंगालचा शानदार विजय

06:36 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

Advertisement

येथे सुरू असलेल्या 133 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या अ गटातील सामन्यात बलाढ्या इस्ट बंगालने इंडियन एअरफोर्सचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव करुन पूर्ण गुण वसुल केले.

Advertisement

या सामन्यात 19 व्या मिनीटाला सोमनंदा सिंगने इंडियन एअरफोर्सचे खाते उघडले. त्यानंतर डेव्हिड लालहॅलेनसेंग, सॉल क्रेस्पो आणि डिमेनटेकोस यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. आता अ गटामध्ये इस्ट बंगालने आघाडीचे स्थान मिळविले असून मोहन बागान दुसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article