For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गर्बेनहट्टीत गवतगंजी जळून खाक

11:06 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
गर्बेनहट्टीत गवतगंजी जळून खाक
Advertisement

बेळगाव : गर्बेनहट्टी, ता. खानापूर येथे सोमवारी  गवतगंजींना आग लागली. या आगीत एक गवतगंजी जळून खाक झाली तर उर्वरित तीन गंजा वाचविण्यात स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाला यश आले. घटनेची माहिती समजताच खानापूर येथील अग्निशमन दलाचे पी. एच. माडीवाले, रवी तुंगळ, मुदकप्पा तरगार, एस. सी. हिरेमठ व त्यांचे सहकारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. गवतगंजीला लागलेली आग वेळीच  आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Advertisement

Advertisement
Tags :

.