For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिओच्या 5 जी वापकर्त्यांना गुगल जेमिनी प्रो मोफत

06:21 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिओच्या 5 जी वापकर्त्यांना  गुगल जेमिनी प्रो मोफत
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

भारतामधील प्रमुख दूरसंचार कंपनी जिओने त्यांची एआय ऑफर अपडेट करताना सर्व वापरकर्त्यांना जेमिनी प्रोचा मोफत प्रवेश देणार आहे. याची बाजारातील किंमत ही 35,100 रुपये आहे. सध्या ही ऑफर फक्त 18 ते 25 वर्षीय वापरकर्त्यांसाठी होती.  या प्लॅनमध्ये जेमिनी 3.1 प्रो सारखी प्रगत एआय टुल्स, 2 टी  क्लाउड स्टोरेज आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी व्हिइओ 3 सारखी टूल्स समाविष्ट आहेत. ही ऑफर 19 नोव्हेंबरपासून सुरू आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी जिओ 5 जी सिम आणि रिचार्ज किमान 349 रुपयांचे असावे.

Advertisement

Advertisement
Tags :

.