महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरोही चित्रगारला सुवर्णपदक

10:40 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : नुकत्याच ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 40 व्या सबज्युनिअर व 50 व्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू आरोही शशिकांत चित्रगार हिने कर्नाटक राज्य संघाचे प्रतिनिधित्व करताना 450 मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक तर वैयक्तिक 50 मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक संपादन करून उत्कृष्ट कामगिरी केली. आरोहीला एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे चेअरमन अॅड. मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article